• 'साथीसाठी सुसज्ज राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिन (International Day of Epidemic Preparedness)' दरवर्षी २७ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • 'संयुक्त राष्ट्र संघटना (United Nations - UN)' आणि 'जागतिक आरोग्य संघटनेच्या ( World Health Organization - WHO)' संयुक्त विद्यमाने सदर दिवस साजरा केला जातो.

  • भविष्यातील उद्रेकांची तयारी करण्यासाठी तसेच सर्व स्तरांवरील साथीच्या रोगांबद्दल लोकांना संवेदनशील करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

  • संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत हा दिवस गेल्या डिसेंबरमध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.