• भारतात दरवर्षी २५ डिसेंबर रोजी 'सुशासन दिन (Good Governance Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवशी भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात येते.

  • 'सुशासन दिन' हा सरकारसाठी कामकाज दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे.