-
दरवर्षी २४ डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन (National Consumer Rights Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
१९८६ च्या ग्राहक संरक्षण कायद्याला (Consumer Protection Act) २४ डिसेंबर या दिवशी राष्ट्रपतींची संमती मिळून तो कायदा अस्तित्वात आला होता.
-
सदोष वस्तू, सेवांमध्ये कमतरता तसेच अयोग्य व्यापार पद्धती यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणांविरूद्ध ग्राहकांना प्रभावी संरक्षण प्रदान करणे हे सदर कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.