-
'बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (Brihanmumbai Electric Supply and Transport - BEST)' बस तिकिटांची डिजीटल आणि आगाऊ खरेदी सुलभ करण्यासाठी नुकतेच 'चलो मोबाईल अॅप आणि चलो स्मार्ट कार्डचे' अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी सदर उपक्रमाचे अनावरण केले आहे.