-
भारतीय लष्करामार्फत नुकतेच 'Army Secure IndiGeneous Messaging Application' अर्थात ‘ASIGMA’ नावाच्या इन-हाऊस मेसेजिंग अॅपचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर प्रयोग हा एक नवीन पिढीचा वेब-आधारित अनुप्रयोग आहे जो लष्कराच्या कॉर्प्स ऑफ सिग्नल्सच्या अधिकार्यांच्या टीमतर्फे पूर्णपणे इन-हाऊस विकसित करण्यात आला आहे.