-
HDFC बँकेला एशियामनीद्वारे (Asiamoney) भारतातील सर्वोत्कृष्ट MSME बँक म्हणून नामांकन प्रदान करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
बाजारातील सहभागींकडून तपशीलवार अहवाल प्राप्त केल्यानंतर ज्येष्ठ पत्रकारांच्या पथकामार्फत सदर पुरस्काराचे निर्णय घेण्यात आले आहेत.
HDFC बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: HDFC म्हणजेच Housing Development Finance Corporation अर्थात गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ होय.
-
मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र हे HDFC बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९९४ साली HDFC बँकेची स्थापना झाली होती.
-
बँकेची टॅगलाईनः 'We Understand Your World' ही बँकेची टॅगलाईन आहे.
-
संस्थेचा प्रकार: HDFC बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या स्वरूपात कार्यरत आहे.