• केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यामार्फत केंद्रीय छाननी केंद्र (Central Scrutiny Centre  CSC) आणि गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाच्या (Investor Education and Protection Fund Authority’s - IEPFA) मोबाईल अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने डिजीटल तंत्रज्ञानाच्या पुढाकाराने ‘डिजीटल सक्षम भारताचे (Digitally Empowered India)' पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी सदर बाबींची सुरुवात केली आहे.