• नॉर्वेमध्ये जगातील पहिला जहाज बोगदा (World’s first Ship Tunnel) तयार करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • नॉर्वेजियन प्रशासनाला जगातील पहिल्या जहाज बोगद्याच्या बांधकामाला सुरूवात करण्यासाठी हिरवा कंदील प्राप्त झाला आहे.