• भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • २००९ ते २०१४ या काळात ते मध्यवर्ती बँकेचे डेप्युटी गव्हर्नर होते.

  • कार्यकाळ होण्यापूर्वी त्यांनी पंजाब नॅशनल बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (२००७-२००९) आणि इंडियन बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (२००५-२००७) म्हणून काम पाहिले आहे.