-
६६ व्या फिल्मफेअर पुरस्कारांची वार्षिक आवृत्ती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता राजकुमार राव आणि रितेश देशमुख यांनी केले.
-
विजेत्यांमध्ये दिवंगत इरफान खान यांना पुरुष गटात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तर अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) पुरस्कार मिळाला.
विजेत्यांची यादी
-
सर्वोत्कृष्ट चित्रपट: थप्पड
-
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक): प्रतीक वत्स
-
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: ओम राऊत (तान्हाजी: द अनसंग वॉरियर)
-
मुख्य भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): इरफान खान (अंग्रेजी मेडियम)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक): अमिताभ बच्चन (गुलाबो सीताबो)
-
मुख्य भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता (स्त्री): तापसी पन्नू (थप्पड)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक): तिलोतमा शोम (सर)
-
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): सैफ अली खान (तान्हाजी: द अनसंग वॉरियर)
-
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला): फारोख जाफर (गुलाबो सीताबो)
-
सर्वोत्कृष्ट कथा: अनुभव सुशीला सिन्हा आणि मृण्मयी लागू वैकुल (थप्पड)
-
सर्वोत्कृष्ट पटकथाः रोहेना गेरा (सर)
-
सर्वोत्कृष्ट संवादः जुही चतुर्वेदी (गुलाबो सीताबो)
-
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: राजेश कृष्णन (लूटकेस)
-
सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला: अलाया एफ (जवानी जानेमन)
-
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम: प्रीतम (लुडो)
-
सर्वोत्कृष्ट गीत: गुलजार (छपाक)
-
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष): राघव चैतन्य - एक तुकडा धूप (थप्पड)
-
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (महिला): असीस कौर (मलंग)
-
जीवनगौरव पुरस्कार: इरफान खान