चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,945

Articles

22 Aug 2020 3 min read

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२० जाहीर

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दर वर्षी क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टता ओळखण्यासाठी पुरस्कार स्वरूप प्रदान केले जातात. २९ ऑगस्ट २०२० रोजी आदरणीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवना...

22 Aug 2020 1 min read

मध्य प्रदेशात 'एक संकल्प-बुजुर्गो के नाम' अभियान सुरु

मध्य प्रदेश राज्यातील छतरपूर पोलिसांमार्फत राज्यात कोरोना संक्रमणादरम्यान 'एक संकल्प-बुजुर्गो के नाम' ही मोहीम राबविण्यात येत आहे. ...

22 Aug 2020 1 min read

बुंदेलखंड प्रदेशातील जलसंकट सोडविण्यासाठी उत्तर प्रदेशची इस्त्राईलशी भागीदारी

बुंदेलखंड प्रदेशातील पाण्याचे संकट सोडविण्याकरिता उत्तर प्रदेश सरकारमार्फत इस्राईल सरकारसोबत सहकार्याच्या योजनेवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. बुंदेलखंडमधील दुष्काळग्रस्त भागातील पाण्या...

22 Aug 2020 1 min read

टोकियो ऑलिम्पिकसाठी आयनॉक्स (INOX) समूह बनला भारतीय संघाचा प्रायोजक

भारतीय ऑलिम्पिक चळवळीचे संचालक मंडळ, भारतीय ऑलिम्पिक संघटना (Indian Olympic Association - IOA) आणि आयनॉक्स (INOX) समूहामार्फत टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाला पाठिंबा देण्य...

21 Aug 2020 2 min read

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२० जाहीर

स्वच्छ सर्वेक्षण २०२० पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये सलग चौथ्या वर्षी इंदौर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर बनले आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडून गृहनिर्...

21 Aug 2020 1 min read

डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते कोविड-१९ वर आधारित 'कोरोना फाइटर्स' नावाच्या गेमचे अनावरण

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते कोविड-१९ वर आधारित 'कोरोना फाइटर्स (The Corona Fighters)' नावाच्या गेमचे अनावरण करण्यात आले आहे. संसर्गापास...

21 Aug 2020 1 min read

राजस्थान सरकारमार्फत 'इंदिरा रसोई योजना' सुरू

माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना २० ऑगस्ट रोजी त्यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त विशेष श्रद्धांजली वाहण्यासाठी राजस्थान सरकारकडून 'इंदिरा रसोई योजना' सुरू करण्यात आली आहे....

21 Aug 2020 1 min read

२१ ऑगस्ट: जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन दरवर्षी २१ ऑगस्ट रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो. वृद्ध लोकांना उतारवयात सहन कराव्या लागणाऱ्या आणि त्यांच्या स्वास्थ्यावर विपरित परिणाम...

21 Aug 2020 1 min read

भारतीय रेल्वेमार्फत ड्रोन-आधारित देखरेख यंत्रणेचे अनावरण

रेल्वे सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेमार्फत ड्रोन-आधारित देखरेख ठेवणारी यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडून (Railway Protection Force - RPF) रेल्वे सुर...

20 Aug 2020 1 min read

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयामार्फत 'स्वास्थ्य' पोर्टल आणि 'आलेख' इ-वृत्तपत्र सुरू

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयामार्फत 'स्वास्थ्य (Swasthya)' नामक आदिवासी आरोग्य व पोषण पोर्टल आणि 'आलेख (ALEKH)' नामक आरोग्य व पोषण विषयक ई-वृत्तपत्र सुर...

20 Aug 2020 1 min read

२० ऑगस्ट: सद्भावना दिवस

भारतात दरवर्षी २० ऑगस्ट रोजी राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी केली जाते. यावर्षी २० ऑगस्ट २०२० रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ७६ वी जयंती साजरी होत आहे. ...

20 Aug 2020 1 min read

२० ऑगस्ट: भारतीय अक्षय ऊर्जा दिन

भारतात दरवर्षी २० ऑगस्ट रोजी 'भारतीय अक्षय ऊर्जा दिन' किंवा 'नवीकरणयोग्य ऊर्जा दिन' साजरा करण्यात येतो. भारतीय अक्षय ऊर्जेद्वारे भारतातील अक्षय ऊर्जा स्त्रोत...

19 Aug 2020 1 min read

अशोक लवासा यांचा भारतीय निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा

अशोक लवासा यांनी भारतीय निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा दिला आहे. भारताचे राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांना त्यांनी आपला राजीनामा सुपूर्त केला आहे. सप्टेंबर २०२० पासून लवासा हे फिलिप...

19 Aug 2020 1 min read

'ड्रीम ११ (Dream ११)' ने जिंकले आयपीएल (IPL) २०२० चे शीर्षक प्रायोजक अधिकार

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League - IPL) २०२० चे विजेतेपद प्रायोजित करण्याचे हक्क फँटसी गेमिंग स्टार्ट-अप 'ड्रीम ११ (Dream ११)' ने मिळवले आहेत. सदर स्टार्ट-अपने २२२ क...

19 Aug 2020 1 min read

सत्य पाल मलिक यांची मेघालय राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती

१८ ऑगस्ट २०२० पासून मेघालयचे राज्यपाल म्हणून सत्य पाल मलिक यांची भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी नियुक्ती केली. त्यापूर्वी ते गोवा राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यभार ...

19 Aug 2020 1 min read

राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार २०२०

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीमार्फत भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान 'राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, २०२०' साठी ४ खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली&nbs...

19 Aug 2020 1 min read

अर्जुन सुब्रमण्यम यांच्याद्वारे लिखित 'फुल स्पेक्ट्रम: इंडियाज वॉर्स, १९७२-२०२०' पुस्तकाचे प्रकाशन

सेवानिवृत्त एअर व्हाईस मार्शल श्री. अर्जुन सुब्रमण्यम यांनी 'फुल स्पेक्ट्रम: इंडियाज वॉर्स, १९७२-२०२० (Full Spectrum: India’s Wars, १९७२-२०२०)' हे नवीन पुस्तक लिहीले आहे...