-
भारतीय नौदलाच्या वतीने दक्षिण मुंबईतील माझगाव डॉक येथे पाचवी स्कॉर्पिन पाणबुडी 'वागीर (Vagir)' चे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
पाणबुडी विरोधी युद्ध, पृष्ठभागविरोधी युद्ध, बुद्धिमत्ता संकलन आणि क्षेत्रीय पाळत ठेवणे यांसारख्या कामांमध्ये सदर पाणबुडी सक्षम आहे.
भारतीय नौदलाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
नौदल प्रमुख: अॅडमिरल करंबीर सिंग सध्या नौदल प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १६१२ साली भारतीय नौदलाची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय नौदलाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'शं नो वरुणः' हे नौदलाचे ब्रीदवाक्य आहे.
-
नौदल दिन: दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात येतो.