• सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविचची जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाल्याबद्दल 'एटीपी टूर क्रमांक १ ट्रॉफी (ATP Tour No. 1 trophy)' करिता निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • पीट सँप्रास या खेळाडूनंतर सहाव्यांदा हा करंडक जिंकणारा टेनिस इतिहासातील जोकोविच हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

  • जोकोविचने यापूर्वी २०११, २०१२, २०१४, २०१५, आणि २०१८ सालामध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त केले होते.