२५ मार्च: गुलामगिरीचे आणि ट्रान्सअटलांटिक गुलाम व्यापाराचे बळी ठरलेल्यांचा आंतरराष्ट्रीय स्मृती दिन
दरवर्षी २५ मार्च रोजी 'गुलामगिरीचे आणि ट्रान्सअटलांटिक गुलाम व्यापाराचे बळी ठरलेल्यांचा आंतरराष्ट्रीय स्मृती दिन (International Day of Remembrance of the Victims of Slavery a...