-
केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल 'निशंक' यांच्यामार्फत नवी दिल्ली येथे शहीद भगतसिंग स्मारकाचे व्हर्च्युअली उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
दिल्ली विद्यापीठातर्फे 'शहीद दिवसाच्या' निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान सदर स्मारकाचे उद्घाटन संपन्न झाले.
-
भारतीय राष्ट्रीय चळवळीतील शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.