• बिहार हे इथेनॉल धोरण राबविणारे भारतीय पहिले राज्य ठरले आहे.

ठळक मुद्दे

  • बिहार मंत्रिमंडळामार्फत 'इथेनॉल निर्मिती प्रोत्साहन धोरण (Ethanol Production Promotion Policy)' २०२१ ला मान्यता देण्यात आली आहे.

  • सदर धोरणामुळे मर्यादीत इथेनॉल काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.