-
'जागतिक हवामान दिन (World Meteorological Day)' दरवर्षी २३ मार्च रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
२३ मार्च १९५० रोजी राष्ट्रीय हवामान व जलविद्युत सेवांच्या सुरक्षेसाठी व कल्याणात दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
'समुद्र, आपले हवामान आणि वातावरण (The ocean, our climate and weather)' ही २०२१ सालच्या जागतिक हवामान दिनाची थीम आहे