• पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामार्फत (Power Grid Corporation of India - POWERGRID) निविदा प्रक्रिया अधिक पारदर्शी करण्यासाठी प्रमाणित ई-निविदा पोर्टल 'PRANIT' चे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पोर्टलमध्ये कमी कागदी कामांचा समावेश करण्यात आला आहे.

  • यास्तव काम सुलभ होऊन निविदा प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल अशी अपेक्षा आहे.