• संयुक्त राष्ट्रांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक आनंदी अहवाल (World Happiness Report)' २०२१ मध्ये १४९ देशांच्या यादीत भारत १३९ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • २०१९ मध्ये भारत १४० व्या क्रमांकावर विराजमान होता.

  • २०२१ मध्ये सलग चौथ्या वर्षी फिनलँडने या यादीत अव्वल स्थान मिळविले आहे.

अव्वल ५ देश

  • फिनलँड

  • आईसलँड

  • डेन्मार्क

  • स्वित्झर्लंड

  • नेदरलँड

तळातील ५ देश

  • अफगाणिस्तान (१४९)

  • झिम्बाब्वे (१४८)

  • रवांडा (१४७)

  • बोत्सवाना (१४६)

  • लेसोथो (१४५)