• झारखंड राज्य सरकारमार्फत राज्यात कुपोषण रोखण्यासाठी ‘सामर (SAAMAR)’ नावाची मोहीम राबविण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सामर म्हणजे कुपोषण निर्मूलन आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी धोरणात्मक कृती होय.

झारखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: हेमंत सोरेन हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • राज्यपाल: द्रौपदी मुर्मू सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १५ नोव्हेंबर २००० मध्ये झारखंड राज्याची स्थापना करण्यात आली होती.