'आशिया पॉवर निर्देशांक (Asia Power Index) २०२०' मध्ये भारत चौथा सर्वात शक्तिशाली देश
सिडनी-आधारित लोवी संस्थेमार्फत (Lowy Institute) जाहीर करण्यात आलेल्या 'आशिया पॉवर इंडेक्स (Asia Power Index) २०२०' क्रमवारीमध्ये १०० पैकी ३९.७ गुणांसह भारत चौथ्या क्...