-
'गुजरातची नाइटिंगेल (Nightingale of Gujarat)' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कौमुदी मुन्शी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्या बहुतकरून गुजरातीमध्ये गायन करीत.
-
त्यांना 'सच्ची रे मारि सतर भवानी माँ’ सारख्या गाण्यांनी खूप प्रसिद्धी मिळवून दिली होती.
-
मुन्शी यांनी भोजपुरी चित्रपटांसाठीदेखील गाणी गायली होती.