-
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि क्रिकेट समालोचक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या किशोर भीमानी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
१९८० आणि १९९० च्या दशकातील एक आघाडीचे क्रिकेट समालोचक म्हणून भीमानी प्रसिद्ध होते.
-
२०१३ साली मिडीया आणि समालोचन क्षेत्रामध्ये दिलेल्या अनेक दशकांच्या योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.