तस्नीम मीर बनली जागतिक क्रमवारीत बॅडमिंटन १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीमधील अव्वल क्रमांकाची खेळाडू
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (Badminton World Federation - BWF) ज्युनियर' क्रमवारीत मुलींच्या एकेरी गटात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवणारी तस्...