• रशियाने नुकतीच आर्क्टिकमध्ये सिस्कोन (Tsirkon) या हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे.

ठळक मुद्दे

  • पांढऱ्या समुद्रात फ्रिगेट गोर्शकोव्ह यांनी मॅक ८ च्या वेगाने बॅरेन्ट्स समुद्रात ४५० किमी अंतरावर नौदल लक्ष्य गाठत एक सिस्कोन हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र सोडले.