-
उत्तर प्रदेश मंत्रिमंडळामार्फत 'अयोध्या विमानतळाचे' नाव बदलून 'मर्यादा पुरुषोत्तम श्री राम विमानतळ' असे करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
सदर गोष्टीबाबतचा प्रस्ताव राज्य विधानसभेने मंजूर केल्यानंतर नागरी उड्डयन मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल.
उत्तर प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: योगी आदित्य नाथ हे सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत.
-
राज्यपाल: आनंदीबेन पटेल या सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २४ जानेवारी १९५० रोजी उत्तर प्रदेशला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर प्रदेश राज्याचा देशात चौथा क्रमांक लागतो.