-
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (Defence Research and Development - DRDO) अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांनी हेवी वेट टॉर्पेडो (Heavy Weight Torpedo - HWT) वरुणास्त्रच्या (Varunastra) पहिल्या निर्मिती युनिटला हिरवा कंदील दाखविला आहे.
ठळक मुद्दे
-
DRDO च्या नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेमार्फत (Naval Science & Technological Laboratory - NSTL) वरुणशास्त्रची निर्मिती करण्यात आले आहे
-
भारत डायनॅमिक्स लिमिटेड (Bharat Dynamics Limited - BDL) विशाखापट्टणम तर्फे भारतीय नौदलासाठी टॉर्पेडो तयार करण्यात आले आहे.
DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.
-
अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.
-
स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.
-
संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.