चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,937

Articles

26 Mar 2021 1 min read

२५ मार्च: गुलामगिरीचे आणि ट्रान्सअटलांटिक गुलाम व्यापाराचे बळी ठरलेल्यांचा आंतरराष्ट्रीय स्मृती दिन

दरवर्षी २५ मार्च रोजी 'गुलामगिरीचे आणि ट्रान्सअटलांटिक गुलाम व्यापाराचे बळी ठरलेल्यांचा आंतरराष्ट्रीय स्मृती दिन (International Day of Remembrance of the Victims of Slavery a...

26 Mar 2021 1 min read

व्यास सन्मान २०२० साठी हिंदी लेखक प्रा. शरद पगारे यांची निवड

हिंदी भाषेतील प्रख्यात लेखक प्रा. शरद पगारे यांना २०२० च्या प्रतिष्ठित व्यास सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे. ठळक मुद्दे ...

25 Mar 2021 1 min read

पॉवरग्रिडमार्फत 'PRANIT' नावाच्या प्रमाणित ई-निविदा पोर्टलचे अनावरण

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामार्फत (Power Grid Corporation of India - POWERGRID) निविदा प्रक्रिया अधिक पारदर्शी करण्यासाठी प्रमाणित ई-निविदा पोर्टल 'PRANIT' चे अनावरण ...

25 Mar 2021 1 min read

पॅरा शूटिंग वर्ल्ड कप २०२१ मध्ये भारताच्या सिंगराजने जिंकले सुवर्ण

युएईच्या अल ऐन येथे आयोजित करण्यात आलेल्या २०२१ सालच्या पॅरा शूटिंग वर्ल्ड कपमध्ये (Para Shooting World Cup) भारताच्या सिंगराजने सुवर्णपदक जिंकले आहे. ...

25 Mar 2021 1 min read

रमेश पोखरियाल यांच्या हस्ते नवी दिल्लीत शहीद भगतसिंग स्मारकाचे उद्घाटन

केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल 'निशंक' यांच्यामार्फत नवी दिल्ली येथे शहीद भगतसिंग स्मारकाचे व्हर्च्युअली उद्घाटन करण्यात आले आहे. ...

24 Mar 2021 1 min read

वर्ष २०१९ आणि २०२० साठी गांधी शांती पुरस्कार (Gandhi Peace Prize) जाहीर

ठळक मुद्दे २०१९ सालचा गांधी शांती पुरस्कार (Gandhi Peace Prize) ओमानच्या (कै.) सुलतान कबूस बिन सैद अल सैद यांना तर सन २०२० चा पुरस्कार बंगबंधू श...

24 Mar 2021 1 min read

इंडिया लिजेंड्सने जिंकली २०२०-२१ रस्ता सुरक्षा वर्ल्ड सिरीज टी - २० स्पर्धा

छत्तीसगडच्या रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या रस्ता सुरक्षा वर्ल्ड सिरीजच्या अंतिम सामन्यात इंडिया लिजेंड्सने श्रीलंका लिजेंड्सना १४ धावां...

24 Mar 2021 1 min read

ऑल इंग्लंड ओपनमध्ये नोझोमी ओकुहाराने जिंकले महिला एकेरीचे विजेतेपद

अंतिम फेरीत पोर्नपावी चोचूवोंगचा पराभव करत जपानच्या नोझोमी ओकुहाराने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील (All England Open) महिला गटात जेतेपद जिंकले आहे. ...

24 Mar 2021 1 min read

२३ मार्च: शहीद दिवस

भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करणारे स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी २३ मार्च हा शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात येतो....

23 Mar 2021 1 min read

जागतिक गृह किंमत निर्देशांकामध्ये (Global Home Price Index) भारत ५६ व्या क्रमांकावर विराजमान

ठळक मुद्दे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या गृह किंमत निर्देशांकाच्या जागतिक क्रमवारीत भारत ५६ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. ...

23 Mar 2021 1 min read

आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटना (ISSF) विश्वचषक स्पर्धेत यशस्विनी देसवालने भारतासाठी जिंकले पहिले सुवर्ण

आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटना (International Shooting Sport Federation - ISSF) विश्वचषक स्पर्धेत रायफल / पिस्तूल / शॉटगनच्या महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल फायनलमध्ये यशस्वि...

23 Mar 2021 1 min read

झारखंडमध्ये कुपोषणाविरुद्ध लढा देण्यासाठी राबविण्यात आली ‘सामर (SAAMAR)’ नावाची मोहीम

झारखंड राज्य सरकारमार्फत राज्यात कुपोषण रोखण्यासाठी ‘सामर (SAAMAR)’ नावाची मोहीम राबविण्यात आली आहे. ठळक मुद्दे ...

22 Mar 2021 1 min read

'जागतिक आनंदी अहवाल (World Happiness Report)' २०२१ मध्ये भारत १३९ व्या क्रमांकावर विराजमान

संयुक्त राष्ट्रांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक आनंदी अहवाल (World Happiness Report)' २०२१ मध्ये १४९ देशांच्या यादीत भारत १३९ व्या स्थानावर विराजमान झाला ...