-
विज्ञान आणि पर्यावरण केंद्रामार्फत (Centre for Science and Environment - CSE) जाहीर करण्यात आलेल्या 'राहणीमान योग्यता निर्देशांक (Ease of Living Index)' २०२० मध्ये बंगळुरूभारतातील सर्वात योग्य शहर ठरले आहे.
ठळक मुद्दे
-
'राहणीमान योग्यता निर्देशांक (Ease of Living Index)' २०२० हा 'स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हार्नमेंट (State of India’s Environment)' २०२१ अहवालाचा एक भाग आहे.
क्रमवारीतील अव्वल शहरे
-
बंगळुरू
-
चेन्नई
-
शिमला
-
भुवनेश्वर
-
मुंबई