-
भारतीय उद्योग परिसंघामार्फत (Confederation of Indian Industry - CII) आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारताच्या GDP वाढीचा दर ९.५% इतका राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर अंदाज आर्थिक वर्ष २०२० च्या तुलनेत किंचित जास्त असलेल्या पातळीवर नेईल अशी अपेक्षा आहे.
-
जागतिक वाढ, व्यापक आर्थिक स्थिरता व्यापार तसेच गुंतवणूकीच्या प्रवाहांना समर्थन देण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.