-
दिग्गज भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
ते ९१ वर्षांचे होते.
-
१९५८ मध्ये मिल्खा सिंग यांनी टोकियो एशियाडमध्ये आशियाई स्पर्धेत २०० मीटर आणि ४०० मीटरमध्ये भारतासाठी ४ सुवर्णपदके जिंकली होती.
-
१९६२ च्या जकार्ता एशियाडमध्येही त्यांनी सुवर्णपदके जिंकली होती.