• इस्त्राईल हा १५ जून नंतर जगातील पहिला मास्कमुक्त देश बनला आहे.

ठळक मुद्दे

  • १५ जूनपासून देशात बंद ठिकाणी मास्क लावण्याचा नियम संपुष्टात येणार आहे.

  • इस्रायलचे आरोग्यमंत्री युली एडल्स्टेन यांच्यामार्फत सदर घोषणा करण्यात आली आहे.