-
दिल्ली सरकारमार्फत नुकतेच ‘जहाँ वोट, वहाँ वॅक्सिनेशन (Jahan Vote, Wahan Vaccination)’ नावाच्या मोहीमेचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
येत्या ४ आठवड्यांत दिल्लीमध्ये ४५ वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण करणे या मुख्य उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
-
दिल्लीमध्ये जवळपास ५७ लाख लोक ४५ वर्षांच्या वरील गटात आहेत.