• IDFC FIRST बँकेमार्फत नुकतीच ‘घर घर राशन (Ghar Ghar Ration)’ कार्यक्रमाचे अनावरण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • कोविड-१९ मुळे रोजीरोटीवर परिणाम झालेल्या कमी उत्पन्न ग्राहकांसाठी सदर योजना सुरु करण्यात आली आहे.

  • कोविड-१९ मुळे आपला जीव गमावणाऱ्या कर्मचार्‍यांच्या कुटूंबियांकरिता बँकेने एक व्यापक कार्यक्रम जाहीर केला आहे.