भारत सरकारमार्फत एम. राजेश्वर राव यांची रिझर्व्ह बॅंकेचे (RBI) डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती
भारत सरकारमार्फत एम. राजेश्वर राव यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India - RBI) नूतन डेप्युटी गव्हर्नर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...