-
पद्मश्री पुरस्कारप्राप्त नृत्य इतिहासकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री. सुनील कोठारी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
भारतीय नृत्य प्रकारांच्या विषयावर त्यांनी २० हून अधिक पुस्तके लिहीली आहेत.
-
श्री. कोठारी यांना भारतीय नृत्य प्रकारातील त्यांच्या योगदानाबाबत असंख्य पदके आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
कोठारी यांना प्राप्त पुरस्कार
-
संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९५)
-
पद्मश्री पुरस्कार (२००१)
-
डान्स क्रिटिक्स असोसिएशन (Dance Critics Association), न्यूयॉर्क, यूएसए जीवनगौरव पुरस्कार (२०११)