-
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation - PCMC) पुणे मार्फत नुकताच संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (United Nations Development Programme - UNDP) भारत सह ‘प्रथम सामाजिक परिणाम बाँड (first social impact bond)’ साठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
एखादी सरकारी संस्था बाँडमध्ये 'आऊटकम फंडर (outcome funder)' म्हणून काम करण्याची अशी ही पहिलीच वेळ आहे.
UNDP बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UNDP म्हणजेच United Nations Development Programme अर्थात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स हे UNDP च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्ष: अचिम स्टीनर हे सध्या UNDP च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: २२ नोव्हेंबर १९६५ रोजी UNDP ची स्थापना करण्यात आली होती.