• दिग्गज ओडिया संगीतकार शंतनू मोहपात्रा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • लता मंगेशकर, मन्ना डे तसेच मोहम्मद रफी यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम करणारे ते पहिले ओडिया संगीतकार होते.

  • हिंदी, बंगाली, तेलगू  तसेच आसामी चित्रपट सृष्टीमध्ये काम करणारे ते पहिलेच संगीतकार होते.

  • मोहपात्रा यांनी ३ दशकांहून अधिक काळाच्या आपल्या कारकिर्दीत ओडिया चित्रपटातील शेकडो गाणी तसेच ओपेरा कार्यक्रमांसाठी संगीत दिले आहे.