आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते 'बाय बाय कोरोना' या जगातील पहिल्या वैज्ञानिक पुस्तकाचे अनावरण
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते 'बाय बाय कोरोना (Bye Bye Corona)' नावाचे जगातील पहिले वैज्ञानिक पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. ...