चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,945

Articles

19 Mar 2021 1 min read

एम. ए. गणपती यांची राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या (NSG) महासंचालक पदावर नियुक्ती

वरिष्ठ आय. पी. एस अधिकारी एम. ए. गणपती यांची नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या (National Security Guard - NSG) महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...

19 Mar 2021 1 min read

नवी दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित राजधानी शहर म्हणून अव्वल स्थानावर विराजमान

२०२० च्या स्विस संघटनेच्या IQAir मार्फत करण्यात आलेल्या जागतिक वायु गुणवत्तेच्या अहवालात (World Air Quality Report) नवी दिल्लीला तिसर्‍या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानी शहर ...

19 Mar 2021 1 min read

दुती चंदला पराभूत करत धनलक्ष्मी ठरली फेडरेशन चषक सुवर्ण पदकाची मानकरी

पटियाला येथील फेडरेशन चषक ज्येष्ठ राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत (Federation Cup Senior National Athletics Championships) महिलांच्या १०० मीटर फायनलमध्ये एस. धनलक्ष्मीने ...

18 Mar 2021 1 min read

जागतिक आरोग्य संघटनेमार्फत (WHO) एल साल्वाडोरला मलेरियामुक्त घोषित

अल साल्वाडोर हा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization - WHO) मलेरियामुक्त प्रमाणित करण्यात येणारा मध्य अमेरिकेतील पहिला देश ठरला आहे. ठळक...

18 Mar 2021 1 min read

पुरुषांच्या टी - २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३००० धावा बनवणारा विराट कोहली ठरला पहिला खेळाडू

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी - २० सामन्यात ३००० धावांचा टप्पा गाठला आहे. ठळक मुद्दे ...

18 Mar 2021 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सल्लागार पी. के. सिन्हा यांचा राजीनामा

माजी कॅबिनेट सचिव आणि पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सल्लागार असणाऱ्या पी. के. सिन्हा यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...

18 Mar 2021 1 min read

युएईच्या मोहम्मद नाविद, शैमान अन्वर यांच्यावर क्रिकेटच्या सर्व प्रकारांवर ८ वर्षासाठी बंदी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत (International Cricket Council - ICC) युएईचे माजी खेळाडू मोहम्मद नाविद आणि शैमान अन्वर बट्ट यांच्यावर क्रिकेटच्या सर्व प्रकारांवर ८ वर्षासाठी ब...

17 Mar 2021 1 min read

गौसल्य शंकर यांचा 'इंटरनॅशनल वूमन ऑफ करेज (International Woman of Courage) २०२१' ने सन्मान

अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासामार्फत तमिळनाडूमधील जातविरोधी कार्यकर्ती आणि मानवाधिकार बचावकार गौसल्य शंकर यांना आंतरराष्ट्रीय महिला व साहसी ( International Woman of Courage - ...

17 Mar 2021 1 min read

जागतिक बँकेचे अर्थतज्ज्ञ दीपक मिश्रा यांची ICRIER च्या संचालक पदावर नियुक्ती

जागतिक बँकेमधील अर्थतज्ज्ञ दीपक मिश्रा यांची आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध भारतीय संशोधन परिषदेचे (Indian Council for Research on International Economic Relations - ICRIER) पुढ...

17 Mar 2021 1 min read

भवानी देवी ठरल्या ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय तलवारबाज

ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या भवानी देवी या पहिल्या भारतीय तलवारबाज ठरल्या आहेत. ठळक मुद्दे सध्या जागतिक स्त...

16 Mar 2021 1 min read

RBI मार्फत IDBI बँकेवरील सुधारित नियामक पर्यवेक्षण निर्बंध हटविण्यात आले

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) IDBI बँकेवरील सुधारित नियामक पर्यवेक्षण निर्बंध (Prompt Corrective Action - PCA) हटविण्यात आले आहेत. ...

16 Mar 2021 1 min read

डॉ. हर्ष वर्धन यांच्यामार्फत 'टेकभारत (Techbharat) २०२१' च्या उद्घाटन सत्राला संबोधन

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्यामार्फत 'टेकभारत  (Techbharat) २०२१' च्या उद्घाटन सत्राला संबोधन करण्यात आले आहे. ...

16 Mar 2021 1 min read

अ‍ॅक्सिस बँकेमार्फत 'वेअर एन पे (Wear N Pay)' कॉन्टॅक्टलेस पेमेंट वेअरेबल डिव्हाईसचे अनावरण

अ‍ॅक्सिस बँकेमार्फत 'वेअर एन पे (Wear N Pay)' कॉन्टॅक्टलेस पेमेंट वेअरेबल डिव्हाईसचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे...