• अर्थशास्त्रज्ञ तसेच पर्यावरण तज्ज्ञ म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त राधामोहन जी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • त्यांनी ओडिशाच्या माजी माहिती आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला आहे.

  • अर्थशास्त्र व्याख्याता म्हणूनही त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य पार पाडले होते.

  • २०२० मध्ये त्यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.