• देशांतर्गत पत मानांकन संस्था ICRA मार्फत आर्थिक वर्ष २०२२ साठी भारताच्या GDP वाढीचा दर ८.५% इतका राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • ICRA ही मूडीज कॉर्पोरेशनच्या मालकीची गुरगाव आधारित पत मानांकन संस्था आहे.

ICRA बाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९९१ साली ICRA ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: गुरगाव हे ICRA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • कार्यकारी अध्यक्ष व स्वतंत्र संचालक: अरुण दुग्गल हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.

  • सेवा प्रदान कार्य: पत मानांकन निर्देशक आणि आर्थिक सल्लागार अशा स्वरूपात ICRA मार्फत सेवा प्रदान करण्यात येतात.