चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,937

Articles

14 Sep 2020 1 min read

डोमिनिक थीम ठरला यूएस ओपन पुरुष एकेरी टेनिस स्पर्धा २०२० चा विजेता

ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमने २०२० यूएस ओपन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावताना अलेक्झांडर झव्हेरेव्हला पराभूत केले आहे. ठळक मुद्दे...

14 Sep 2020 1 min read

लुईस हॅमिल्टनने जिंकला फॉर्म्युला १ टस्कन ग्रँड प्रिक्स २०२०

लुईस हॅमिल्टन (मर्सिडीज-ग्रेट ब्रिटन) याने इटलीच्या मुगेल्लो सर्किट येथे आयोजित करण्यात आलेला फॉर्म्युला १ टस्कन ग्रँड प्रिक्स २०२० जिंकला आहे. ...

13 Sep 2020 1 min read

श्री सिद्धरुधा स्वामीजी यांच्या नावावरून हुबळी रेल्वे स्थानकाचे नामकरण

कर्नाटकमधील हुबळी रेल्वे स्टेशनचे ‘श्री सिद्धरुधा स्वामीजी रेल्वे स्टेशन’ म्हणून आता नामकरण करण्यात येणार आहे. ठळक मुद्दे...

13 Sep 2020 1 min read

५ राफेल विमानांची पहिली तुकडी औपचारिकरित्या भारतीय वायुदलामध्ये समाविष्ट

अंबाला येथील हवाई दलाच्या स्टेशनवर ५ राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचे औपचारिकपणे भारतीय वायुसेनेत (Indian Air Force - IAF) सामीलीकरण करण्यात आले आहे. ...

13 Sep 2020 1 min read

माजी आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची WHO च्या सदस्य मंडळात नेमणूक

जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organisation - WHO) साथीबाबतची तयारी आणि प्रतिसादासाठीच्या स्वतंत्र पॅनेलमार्फत माजी आरोग्य सचिव प्रीती सुदान यांना जगभरातील ११ जणांच्या पॅनेलचा...

12 Sep 2020 1 min read

जागतिक प्रथमोपचार दिन २०२०: १२ सप्टेंबर

जखम होण्यापासून रोखण्यासाठी तसेच जीव वाचवण्यासाठी प्रथमोपचाराचे महत्त्व जाणून घेण्याप्रती जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍य...

12 Sep 2020 1 min read

युनिसेफमार्फत (UNICEF) मुलांच्या हक्कांसाठीच्या मोहीमेकरिता आयुष्मान खुरानाची नियुक्ती

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याची युनिसेफमार्फत (United Nations Children’s Fund - UNICEF) मुलांच्या हक्कांसाठीच्या 'प्रत्येक मुलासाठी (For Every Child)' या मोहीम...

12 Sep 2020 1 min read

'मूडीज' पत मानांकन संस्थेमार्फत आर्थिक वर्ष २०२१ साठी भारताचा अंदाजित GDP दर -११.५%

मूडीज (Moody’s) या पत मानांकन संस्थेमार्फत कोविड-१९ साथीच्या आजारामुळे आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचा GDP विकास दर -११.५% टक्क्यांपर्यंत खाली जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे...

12 Sep 2020 1 min read

१३ वे एरो इंडिया-२१ प्रदर्शन फेब्रुवारी २०२१ मध्ये बेंगळुरू येथे होणार

एरो इंडिया (Aero India)-२१ ची १३ वी आवृत्ती ३ ते ७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान बेंगळुरू, कर्नाटक येथे संपन्न होणार आहे. ठळक मुद्दे ...

11 Sep 2020 1 min read

जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक, २०२० मध्ये भारत १०५ व्या स्थानावर

जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक, २०२० चा वार्षिक अहवाल भारतामध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. कॅनडाच्या फ्रेझर इन्स्टिट्यूटने हा अहवाल नवी दिल्ली येथील सिव्हिल सोसायटीच्य...

11 Sep 2020 1 min read

सागरी क्षेत्राच्या वादविवादांसाठी जहाजबांधणी मंत्र्यांमार्फत ‘सरोद-पोर्ट्स (SAROD-Ports)’ यंत्रणेचे अनावरण

केंद्रीय मंत्री मनसुख मंडावीया यांच्यामार्फत सागरी क्षेत्राच्या वादविवादांचे निराकरण वेळेवर करण्यासाठी सरोद-पोर्ट्स (Society for Affordable Redressal of Disputes-Ports - SAROD-Po...

11 Sep 2020 1 min read

पूनम खत्री यांना वुशु जागतिक विजेतेपदाचा मुकुट

गेल्या वर्षी वुशू जागतिक चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेले रौप्य पदक सुवर्णपदकात वर्धित झाल्यानंतर भारतीय पोलिस अधिकारी पूनम खत्री यांना वर्ल्ड चॅम्पियनशिपचा दर्जा प्राप्त झाला आहे. ...

11 Sep 2020 1 min read

क्रिसिलमार्फत आर्थिक वर्ष २०२१ साठी भारताचा अंदाजित GDP दर -९%

क्रिसिलमार्फत आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी भारताचा जीडीपी दर -९% राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठळक मुद्दे...

10 Sep 2020 1 min read

आंतरराष्ट्रीय सौर युतीमार्फत पहिल्या जागतिक सौर तंत्रज्ञान शिखर परिषदेचे आयोजन

८ सप्टेंबर २०२० रोजी पहिली जागतिक सौर तंत्रज्ञान शिखर परिषद संपन्न झाली. सदर शिखर परिषदेचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ...

10 Sep 2020 1 min read

सेंद्रीय कापूस उत्पादकांसाठी SBI सुरू करणार 'सफल (SAFAL)' नावाची नवीन कर्ज योजना

सेंद्रीय कापूस उत्पादकांसाठी भारतीय स्टेट बँक (State Bank of India - SBI) सध्या 'सफल (SAFAL)' नावाचे कर्ज उत्पादन बाजारात आणण्याच्या विचारात आहे. ...