-
१० व्या जागतिक क्रीडा परिषदेच्या (Global Sports Summit) शेवटी 'फिक्की इंडिया क्रीडा पुरस्कार (FICCI India Sports Awards)' २०२० मध्ये भारतीय खेळाडू बजरंग पुनिया (फ्रीस्टाईल - रेसलिंग) आणि इलेव्हनिल वॅलारीवान (नेमबाजी) यांना अव्वल स्थान प्राप्त झाले आहे.
ठळक मुद्दे
-
२०१९ - २० च्या हंगामात प्रभावी कामगिरी करणाऱ्या या २ अॅथलीट्सनी आपापल्या प्रवर्गातील 'स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इअर (Sportsperson of the Year)' पुरस्कार जिंकले आहेत.
पुरस्कार विजेत्यांची यादी
-
स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इअर (महिला): इलेव्हनिल वॅलारीवान
-
स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इअर (पुरुष): बजरंग पुनिया
-
सर्वोत्कृष्ट क्रीडा उत्तेजन राज्य पुरस्कार: मध्य प्रदेश