• लक्षद्वीपचे प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या दिनेश्वर शर्मा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • शर्मा यापूर्वी गुप्तचर विभागाच्या (Intelligence Bureau - IB) प्रमुख पदावर कार्यरत होते तसेच ते जम्मू काश्मीरचे इंटरलोक्यूटर देखील होते.

  • केरळ केडरचे ६६ वर्षीय निवृत्त IPS अधिकारी असणाऱ्या शर्मा यांची ऑक्टोबर २०१९ मध्ये लक्षद्वीप केंद्र शासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.