• दरवर्षी ११ डिसेंबर रोजी 'युनिसेफ दिन (UNICEF Day)' साजरा करण्यात येतो.  

ठळक मुद्दे

  • दुसऱ्या जागतिक महायुद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या मुलांचे आरोग्य, पोषण, शिक्षण याबाबतच्या कल्याणासाठी संयुक्त राष्ट्र आमभेमार्फत ११ डिसेंबर १९४६ रोजी युनिसेफची स्थापना करण्यात आली होती.

UNICEF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNICEF म्हणजेच United Nations International Children's Emergency Fund अर्थात संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय मुलांचा आपत्कालीन निधी होय.

  • कार्यकारी संचालक: हेनरीटा एच. फोर सध्या UNICEF च्या कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: ११ डिसेंबर १९४६ रोजी UNICEF ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UNICEF चे मुख्यालयाचे ठिकाण आहे.