-
प्रख्यात संस्कृत अभ्यासक विद्यावाचस्पती गोविंदाचार्य यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
वेद भाष्य, उपनिषद भाष्य, महाभारत, रामायण आणि पुराण इ. बद्दल त्यांना चांगले ज्ञान होते.
-
उपनिषद, वेद सूक्त, शत रुद्रिया, ब्रह्मसूत्र भाष्य आणि गीता भाष्य यावरदेखील त्यांनी भाष्य केले होते.
-
गोविंदाचार्य यांना २००१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
-
त्यांनी जवळपास १५० पुस्तके लिहीली होती तसेच संस्कृतमधून कन्नड भाषेत अनेक ग्रंथांचे भाषांतरही केले होते.