• नॉर्वेजियन जैव-अर्थव्यवस्था संशोधन संस्थेमार्फत (Norwegian Institute of Bio-economy Research - NIBIO) भारतातील गाळ व्यवस्थापन विकासासाठी राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन (National Mission for Clean Ganga - NMCG) सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर उपक्रमाच्या मध्यमातून हवामान बदल आणि पर्यावरण संवर्धन बाबत नॉर्वेचा विशेषत: भारताशी असलेले संबंध आणखी दृढ करण्याचा विचार आहे.

  • 'इंडिया वॉटर इम्पॅक्ट (India Water Impact) २०२०' च्या ५ व्या आवृत्तीदरम्यान सदर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.