भारतीय स्टेट बँकेमध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर (PO)' पदाच्या २००० जागांसाठी भरती
By Mycurrentaffairs.com | Published On: Nov 16, 2020 09:23 AM

भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदाच्या २००० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा. (SBI PO Recruitment 2020).

एकूण जागा: 

SC ST OBC EWS GEN Total
300 150 540 200 810 2000

शैक्षणिक पात्रता: पदवी (कोणत्याही शाखेतून) (पदवीच्या अंतिम वर्षातील उमेदवार ही अर्ज करू शकतात)

वयाची अट: २१ ते ३० वर्षे (०१ एप्रिल २०२० रोजी) [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (Pan India)

परीक्षा फी: General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ०४ डिसेंबर २०२०

पूर्व परीक्षा दिनांक: ३१ डिसेंबर २०२० & ०२, ०४, ०५ जानेवारी २०२१

मुख्य परीक्षा दिनांक: २९ जानेवारी २०२१


Recruitments

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(GIC) भरती २०२१

GIC Recruitment 2021: General Insurance Corporation of India (GIC) Mumbai, Maharashtra.  It is an Indian public sector reinsu

भारतीय स्टेट बँकेमध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर (PO)' पदाच्या २००० जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदाच्या २००० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड [IOCL] मध्ये ५७ जागांसाठी भरती

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Ltd] अंतर्गत ५७ जागांसाठी पदांनुसार पात्रता धारण करणाऱ्या उमेदवा

भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कलमध्ये १३७१ जागांसाठी भरती

भारतीय डाक विभागाच्या (Indian Postal Department) महाराष्ट्र सर्कल अंतर्गत १३७१ जागांसाठी पदांनुसार पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरू