जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(GIC) भरती २०२१
Last Date: 29 Mar 2021
GIC Recruitment 2021: General Insurance Corporation of India (GIC) Mumbai, Maharashtra. It is an Indian public sector reinsurance company. GIC has released a notification for recruitment to the post of 44 Officers in the cadre of Assistant Manager Scale 1.
एकूण: ४४ जागा
पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) / Assistant Manager (Officer Scale - I)
| अ. क्र. | शाखा | पद संख्या |
| १ | फायनांस/CA | १५ |
| २ | जनरल | १५ |
| ३ | लीगल | ०४ |
| ४ | इन्शुरन्स | १० |
| एकूण | ४४ |
शैक्षणिक पात्रता: ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/LLB(एल एल बी )/CA(सी ए)/ पदवी किंवा डिप्लोमा (जनरल इन्शुरन्स/ रीस्क मॅनेजमेंट/लाइफ इन्शुरन्स/ FIII/ FCII) [SC/ST: ५५% गुण]
वयाची अट: ०१ फेब्रुवारी २०२१ रोजी २१ ते ३० वर्षे, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई / संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क: General/OBC: ₹८५०/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
वेतन(Salary): ३२,७९५/- रुपये प्रति महिना ते ६५,०००/- रुपये प्रति महिना
महत्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख(सुरुवात): ११ मार्च २०२१
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ मार्च २०२१
परीक्षा (ऑनलाईन): ०९ मे २०२१
अधिकृत वेबसाईट: https://www.gicofindia.com
ऑनलाईन अर्ज (Apply Online): अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात (Notification): पहा
Note: फॉर्म भरताना अचूक वय मोजण्यासाठी Age Calculator चा वापर करा.